माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर हे भाजप नेते किरीट सौमैय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा ठरतो पण सौमैय्या यांना न्यायालयाकडून मार देण्याची गरज असल्याचे मत वायकर यांनी व्यक्त केले.<br />#kiritsomaiya #ravindrawaikar #Politics #Maharashtra<br /><br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics